पुणे

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्कार

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )-आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI) पुणे यांचे वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य...

कसब्यात 28 वर्षे भाजपचा आमदार निवडून येता,तिथे भाजपचा पराभव झाला- अजित पवार

"ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - कसब्याची निवडणूक तर त्यांना अशी झोंबली. ते म्हणतात, ती निवडणूक हरली तरी आम्ही जोमाने जावू. तुम्ही...

PMPML ठेकेदारांनी अचानक संप पुकारून पुणेकरांना वेठीस धरले. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही :आमदार रवींद्र धंगेकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पुण्यात सार्वजनिक बस वाहतूक करण्यात बसेसचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारून पुणेकरांना वेठीस धरले. हे...

आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालयाला दिली भेट; रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे दिले आदेश

आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालयाला दिली भेट; रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे दिले आदेश पिंपरी, दि. ६ –...

महाविकास आघाडीचा पाठिंबा, सर्व नेते मनापासून लढले त्याचा परिणाम -शरद पवार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- की जी व्यक्ती निवडून आली ती व्यक्ती वर्षानुवर्षे कशाचीही अपेक्षा न बाळगता लोकांची काम करत होती., असं...

विधवा महिलेसाठी पूर्णांगी शब्द वापरण्यात यावाराज्य महिला आयोगाची राज्य सरकारकडे शिफारस- रूपाली चाकणकर यांची माहिती

विधवा महिलेसाठी पूर्णांगी शब्द वापरण्यात यावाराज्य महिला आयोगाची राज्य सरकारकडे शिफारस- रूपाली चाकणकर यांची माहिती पिंपरी, पुणे (दि. ५ मार्च...

अधिक जोमाने पुढील निवडणुकांच्या तयारीला लागाराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सूचना; नाना काटे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

अधिक जोमाने पुढील निवडणुकांच्या तयारीला लागाराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सूचना; नाना काटे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी घेतली भेट पिंपरी, दि. 5...

सुरक्षिततेसाठी मानसिकता निर्माण करण्याची गरज : डॉ. राशिंगकर

सुरक्षिततेसाठी मानसिकता निर्माण करण्याची गरज : डॉ. राशिंगकर पुणे, दि. ४ मार्च : सुरक्षितता सर्वस्तरावर महत्वाची आहे, मात्र दुर्घटना झाल्यावरच...

राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘राज्यज्योती’ पुरस्कार देऊन सन्मानस्टेप्स फाउंडेशन, स्टेप्स अकादमी,  सुवर्णमेघ प्रोडक्शनचा पुढाकार

राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘राज्यज्योती’ पुरस्कार देऊन सन्मानस्टेप्स फाउंडेशन, स्टेप्स अकादमी,  सुवर्णमेघ प्रोडक्शनचा पुढाकार  पिंपरी, प्रतिनिधी : स्टेप्स फाउंडेशन स्टेप्स अकादमी...

सेवा हा माणुसकीचा धर्म : डॉ. मोहन भागवत**सेवा भवन उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालकांचे प्रतिपादन

*सेवा हा माणुसकीचा धर्म : डॉ. मोहन भागवत**सेवा भवन उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालकांचे प्रतिपादन **पुणे, ४ मार्च*स्वार्थ हा सेवेची प्रेरणा कधीही...

Latest News