ध्वनीक्षेपकाबाबत कायद्यानुसार कार्यवाही करु…, मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींच्या बैठकीतील सूर…
पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्याबाबत , आवाजाच्या मर्यादेबाबत कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल. सर्व धर्माच्या धार्मिक...