झाडे लावून, वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू,आयुक्त शेखर सिंहं
*पिंपरी चिंचवड महानगरपालिका* *पिंपरी, दि. १५ सप्टेंबर २०२३:-* ‘’महापालिका आणि देहुरोड सीमेवर वृक्षारोपण करण्यात येत असलेल्या ५० हजार झाडांमुळे भविष्यातील...
