आकुर्डी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग.दि.माडगूळकर नाट्यगृहाला यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम यांची भेट
पिंपरी, दि. ०९ मे २०२३:- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग.दि.माडगूळकर नाट्यगृहाला यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम यांनी...