पिंपरी-चिंचवड भाजपाची दिवाळीतही ‘ऑडिओ ब्रिज’ द्वारे मोर्चेबांधणी – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा निवडणूक उपक्रम
पिंपरी । प्रतिनिधीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुखांपासून नगरसेवक-पदाधिकाऱ्यांपर्यंत ‘ऑडिओ ब्रिज’द्वारे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवाळीचे...
