‘फ्युचर सिटी’ पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी येथील पीएमआरडीएच्या जागेत ‘मेडिसिटी’ प्रकल्प विकसित करावा. – आमदार महेश लांडगे
पिंपरी-चिंचवड (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)मेडीसिटी प्रकल्प विकासासाठी आमदार लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी केली आहे. त्यासाठी दिलेल्या...