पिंपरी चिंचवड

PCMC: आरोग्य सेवक अमोल लोंढे यांच्या रूपाने आम्हाला देव माणुस भेटला घाटे यांनी भावना व्यक्त केली.

अमोल लोंढे यांच्या प्रयत्नाने 2,50,000 रू हॉस्पिटल मधील बिल माफ करण्यात आले पिंपरी : प्रतिनिधी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- धाराशिव जिल्ह्यातील...

धक्कादायक: पुण्यातील दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या…

पुणे-(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि....

आंतरधर्मीय विवाह: साडूची अपहरण करून हत्या

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर येथे 15 जूनला ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत अमीर शेख या 25...

महानगरपालिकेच्या 200 कोटी रुपये मूल्यांच्या प्रस्तावित हरित महापालिका कर्ज रोख्यांना (ग्रीन म्युनिसिपल बाँड्स)…

पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या अनुषंगाने पर्यावरण तसेच हवामान बदल यामध्ये सकारात्मक योगदान देणाऱ्या प्रकल्पांसाठी हरित कर्ज...

PCMC: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे-भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप

पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- शहरात काही हजार महिला बचत गट आहेत. या सर्व बचत गटांची नोंद पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध आहे....

PCMC: मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने ओझरकरवाडी शाळेत जाळीसह वृक्षारोपण…

पिंपरी, प्रतिनिधी :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ||वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे || या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास...

ससून रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात: वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत...

रिक्षा चालकांना वाहन योग्यता प्रमाणपत्र दंड त्वरीत रद्द करावा – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- रिक्षा चालकांना त्यांची रिक्षा प्रवासी वाहतूकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून घ्यावे लागते. त्याची मुदत...

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संवायात्रेचे आयोजन

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संवायात्रेचे आयोजन पिंपरी, पुणे (दि. ५ जुलै २०२४) मागील सात वर्षांपासून...

PCMC CRIME: चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वादाचा राग मनात ठेवून अमोलची हत्या…. माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

चिंचवड- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- चिंचवड- विधानसभा पोटनिवडणुकीत या प्रकरणी शेखर अशोक ओव्हाळ, मुन्ना उर्फ अभिषेक ओव्हाळ, समीर शेख, महेश कदम,...

Latest News