स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ या नावाच्या 10000 स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन…
पुणे: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'स्वराज्यरक्षक संभाजी महाराज' या नावाच्या १०००० स्टिकर्सचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन...