समाज कल्याण विभागाच्या सतर्कतेने ३ लाख विद्यार्थ्यांच्या 3६४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटला.आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे
आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांची केंद्र शासनकडे शिष्टाई आली कामी, समाज कल्याण विभागाच्या सतर्कतेनेशेवटच्या टप्यात ३ लाख २२ हजार विद्यार्थ्यांच्या3६४...
