PCMC: संधीसाधूंचा महार वतनाच्या जमिनीवर ‘डल्ला’ इंद्रायणी नदीत सहकुटुंब जलसमाधी घेण्याचा सुधीर जगताप यांचा इशारा…
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पिंपरी, पुणे (दि. १५ मार्च २०२३) - केळगाव, राजगुरुनगर येथील महार वतनाच्या वडिलोपार्जित शेतजमीनवर महसूल अधिकाऱ्यांना...