सैनिक व पोलिस बांधवांचा सन्मान अभिमानास्पद : केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया ‘पोलिस फेंड्स वेलफेअर असोसिएशन’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पिंपरी, प्रतिनिधी :देशाच्या सिमेवर अहोरात्र उभे असलेले सैनिक आणि देशाच्या अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे पोलिस यामुळेच आपण सुखाची झोप...
