मोदीजी की गॅरंटी : पिंपरी ते निगडी मेट्रोचे उदघाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार : शंकर जगताप यांचा विश्वास
पिंपरी: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- गेल्या दहा वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांची मागणी असलेल्या पिंपरी ते निगडी या मार्गावरील मेट्रोच्या कामाचे भूमीपूजन देशाचे लोकप्रिय...