क्राईम बातम्या

संतोष नगर मधील दारुची भट्टी उद्धवस्त,काळेपडळ पोलिसांची कारवाई

पुणे;(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) काळेपडळ येथील संतोषनगरमधील कंजारभट येथे दारुची भट्टी उभारुन दारु गाळण्याचे काम सुरु असल्याचे आढळून आले. काळेपडळ पोलिसांनी...

भोसरीमध्ये कामगारांच्या अंगावर पाण्याची टाकी पडल्याने 3 जणांचा मृत्यू….

पिंपरी- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- भोसरीतील सद्गुरु नगर मध्ये लेबर कॅम्प मध्ये राहणाऱ्या मजुरांसाठी बारा फूट उंचीवर पाण्याची टाकी उभारण्यात आली...

पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला सिंहगड रस्ता पोलिसांनी हिंगणे परिसरातून केली अटक…

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राज रवींद्र जागडे (वय २२, रा. वडगाव बुद्रूक, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे....

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांला खंडणी विरोधी पथका कडून अटक…

पुणे: ( ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना-) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दुहेरी कारवाई करत बेकायदा पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या...

PUNE CRIME: प्रेम संबधांतून एकाच खून….

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-दांडेकर पूल परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. कौस्तुभ जयदीप नाईक (वय २९, रा. सदाशिव पेठ) असे खून झालेल्याचे...

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून…

पुणे : ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) विश्रांतवाडी परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून...

हडपसर मधील आलिशान सोसायटीमध्ये गांजाची लागवड..

पुणे (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना,) हडपसरमधील काळेपडळ येथील निर्मल टाऊनशिप या आलिशान सोसायटीमध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

CRIME: पुण्यातील घाटात मुलीवर कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार…

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- कोंढव्यातील टेबल पाॅईंट परिसरात गुरुवारी रात्री तरुणी आणि तिचा मित्र फिरायला गेले होते. त्यावेळी आरोपी तेथे...

PUNE: कोंढव्यातील मॅश हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर छापा….

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मॅश हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने...

अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मोठ्या व्यक्तिला वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा खून….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- अक्षय शिंदेच्या वडिलांनी न्यायालयात म्हटलं की, मुलाने कोणताही त्रास नाहीये असं सांगितलं होते. जामिन होऊ शकतो का...

Latest News