सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात: भाजप युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल….
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणाऱ्या ललित कला अकादमीची भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. सावित्रीबाई फुले...