पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या घर चलो अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद ; शंकर जगताप यांनी घेतल्या घरोघरी नागरिकांच्या भेटी
पिंपरी: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने...