PCMC: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे-भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप
पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- शहरात काही हजार महिला बचत गट आहेत. या सर्व बचत गटांची नोंद पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध आहे....