रेपो दरातील एकूण १.२५% कपातीमुळे कर्ज घेण्याचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल…मनिष जैन, अध्यक्ष, क्रेडाई, पुणे.
पुणे । ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- गृहखरेदीदारांसाठी या निर्णयाचे परिणाम त्वरित जाणवतील, असे त्यांनी स्पष्ट केले. उदाहरण देताना ते म्हणाले की, ७५...
