निवडणुका पुणे महापालिकेच्या 3000 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार…
पुणे: पुणे महापालिकेने विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला असला, तरी प्रत्यक्षात मात्र हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारातून होत आहे....
