महापालिकेची सॉफ्टवेअर प्रणाली आठ दिवसांपासून ठप्प; दोषींवर कठोर कारवाईची मागणी – नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी प्रतिनिधी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची मुख्य सॉफ्टवेअर प्रणाली गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजासह महापालिकेचे...
