पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल…
ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींसाठी नागरिकांकडून पोलिस हेल्पलाइनवर संपर्क साधला जात असतानाही अनेक प्रकरणांमध्ये अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. पोलिसांकडे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची...
