लष्करप्रमुख लडाखमध्ये: चीनसोबतचा तणावा वाढला,

New Delhi, Oct 11 (ANI): Vice-Chief of Army Staff Lt.Gen. Manoj Mukund Naravane during the Seminar on Army Make Projects 2019 in New Delhi on Friday. (ANI PHOTO/R.RAVEENDRAN)

New Delhi, Oct 11 (ANI): Vice-Chief of Army Staff Lt.Gen. Manoj Mukund Naravane during the Seminar on Army Make Projects 2019 in New Delhi on Friday. (ANI PHOTO/R.RAVEENDRAN)

लडाख : – पूर्व लडाखमधील पॅंगॉंग सरोवर परिसरात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. सरोवराच्या दक्षिण काठाजवळ २९ ते ३० ऑगस्टदरम्यान घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सोमवारी पुन्हा चिथावणीखोर लष्करी कारवाया केल्या असून, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे लडाखला पोहचले आहेत. ते दक्षिण पँगाँग आणि अन्य भागांतील परिस्थितीची पाहणी करणार आहेत चिनी सैनिक २९ ऑगस्टच्या मध्यरात्री पॅंगॉंग सरोवराच्या दक्षिण काठाकडे कूच करीत होते. त्यांचा हेतू लक्षात येताच भारतीय लष्कराने त्या भागात जवानांच्या तुकड्या तैनात केल्या.

Latest News