बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र येऊन आले ..

मुंबई | बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसने कोर्टात धाव घेतली आहे. यावरून अभिनेत्री कंगणा राणावतने त्यांच्यावर टीका केलीये. कंगणा म्हणते, “बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र येऊन वृत्तमाध्यमांवर हल्ला करण्याची तयारी करतायत. मात्र ज्यावेळी मजूरांवर, शेतकऱ्यांवर, स्त्रियांवर, गरीब जनतेवर अन्याय होतो त्यावेळी हे लोक कुठे असतात? “आज हे लोक आज मानवाधिकाराच्या गप्पा मारत आहेत पण, इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा गप्प बसतात”, असं ट्विट कंगनाने आपला संताप व्यक्त केलाय.

Latest News