चिंताजनक: परभणीत बर्ड फ्लूमुळेच 800 कोंबड्या मृत्य…

Birdflu

परभणी: परभणी येथील मुरंबा गावामध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये 800 कोंबड्या मृत्य अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती.  या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला, अशी अफवा असतानाच पशुसंवर्धन विभाग आणि प्रशासनाने पक्षांची नमुने, पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला