पश्चिम बंगाल सरकार देणार मोफत कोरोनाची लस – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपचं कमळ फुलू न देण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शह देण्यासाठी आता ममता बॅनर्जींनी नवी खेळी केली आहे.पश्चिम बंगालमधील जनतेसाठी कोरोनासंदर्भात सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. या निर्णयाचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनाची लस मोफत देण्याबाबत घोषणा केली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याबाबत राज्य सरकार नियोजन करत असल्याची माहिती ममत बॅनर्जी यांनी