खेड तालूक्यातील राक्षेवाडी अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील राक्षेवाडीत अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. खेड तालुक्यातील राक्षेवाडी भागात आशानंद रेसिडेन्सी गृहनिर्माण सोसायटीच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडलेला सापडला होता
.या बाबत खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी पाहणी करण्याचे काम सुरु आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम खेड पोलिसांनी सुरु केले आहे. तरुणाच्या एका हातावर ‘शिवप्रेमी’ असं लिहिलेला टॅटू गोंदवण्यात आला आहे. तर दुसऱ्या हातावर ‘विकास’ असं लिहिलेला टॅटू काढण्यात आला आहे. खेड पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
युर मडके आणि मंगेश मोरे हे दहा वर्षांपासून घट्ट मित्र होते. दोघांचे नाव आणि आडनाव ‘एम’ अक्षरावरुन येत असल्याने दोघांनी तसे टॅटू काढले. पण सारखे टॅटू काढण्यावरुन दहा वर्षांच्या मैत्रीत फूट पडली. जवळपास महिनाभर दोघांमध्ये धुसफूस सुरु होती.टॅटू नंतर काढून घेतलेल्या मंगश मोरेने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मयुर मडकेची हत्या केली होती.