पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची माळ भाजपाचे नितीन लांडगे यांच्या गळ्यात

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची अखेर माळ भोसरीतील आ महेश लांडगे गटाचे नितीन लांडगे यांच्या गळ्यात
पिंपरी ( प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी भाजप कडून भोसरीतील आमदार महेश लांडगे गटाचे नितीन लांडगे यांचा अर्ज आज नगर सचिव अधिकारी उल्हास जगताप यांच्याकडे सादर केला आहे स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी भोसरी विरुध्द्व चिंचवड असा सामना रंगला होता त्यात चिंचवड चे आमदार जगताप याच्या गटाचे बापू काटे यांचे नाव आघाडीवर होते मात्र त्यातच भोसरीने बाजी मारत लांडगे यांचे नाव भाजपा कडून जाहीर केले दोन्ही आमदारांनी मिळून एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा महापालिका परिसरात सुरु होती.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची अखेर माळ भोसरीतील आ महेश लांडगे गटाचे नितीन लांडगे यांच्या गळ्यातपिंपरी ( प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी भाजप कडून भोसरीतील आमदार महेश लांडगे गटाचे नितीन लांडगे यांचा अर्ज आज नगर सचिव अधिकारी उल्हास जगताप यांच्याकडे सादर केला आहे स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी भोसरी विरुध्द्व चिंचवड असा सामना रंगला होता त्यात चिंचवड चे आमदार जगताप याच्या गटाचे बापू काटे यांचे नाव आघाडीवर होते मात्र त्यातच भोसरीने बाजी मारत लांडगे यांचे नाव भाजपा कडून जाहीर केले दोन्ही आमदारांनी मिळून एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा महापालिका परिसरात सुरु होती.
स्थायीच्या चाव्या ताब्यात घेण्यासाठी भाजपमधील चिंचवड मतदार संघ आणि भोसरी मतदार संघातील गटांमध्ये चूरस निर्माण झाली होती. सभापती पदावर संधी मिळाल्यास संबंधीत पदाधिकारी डोईजड होऊ नये यासाठी दोन्ही गटाच्या प्रमुखांकडून नियोजित कार्यक्रम आखला होता.
*राष्ट्रवादी तर्फे प्रवीण भालेकर यांचा अर्ज दाखल!* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चेअरमन पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी आज त्यांनी उमेदवारी फॉर्र्म 4. 45 वाजता भरला यावेळी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ,राजू बनसोडे, राहुल कलाटे,पक्षनेते संजोग वाघिरे इत्यादी उपस्थित होते.