पुणे शहरातील सहा सराईत गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत हडपसर पोलीस स्टेशन ची कारवाई

पुणे शहरातील सहा सराईत गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत हडपसर पोलीस स्टेशन ची कारवाई

पुणे (प्रतिनिधी ) ( विनय लोंढे…)पुणे शहरात विवीध पोलीस स्टेशनला शरीराविरुध्दचे गुन्हे व मालमत्तेविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे विविध पोलीस स्टेशनला दाखल होते,त्यानी पुणे शहरात दहशत माजवली होती म्हणून त्याच्या विरुध्द्व असुन नमुद आरोपी यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार प्रतिबंध अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्याच्यावर कारवाई केली
१) गणेश कविश पवार वय २१ रा.फलॅट नं ५११ पाचवा मजला साई समर्थ बिल्डींग हनुमाननगर आंबेगाव पुणे
२).अजय भागवत घाडगे वय २१ रा.फलॅट नं ३ पहीला मजला जय शिवमल्हार सोसायटी आंबेगाव बुद्रक पुणे
३)शुभम उमेश आबनावे वय २१ रा स नं १३ राहल कॉलनी गुप्ता जनरल स्टोअर्स शेजारी सातववाडी हडपसर पुणे

४) गणेश दिपक रेणुसे वय २१ रा स नं १३२ पर्वती पायथा चैतन्य हॉस्पीटल समोर फलॅट नं २०२ सिहंगडरोड दत्तवाडी पुणे
५) प्रज्योत पांडुरंग भोसले वय २१ रा.सेन्ट्रल पार्क । पवार बिल्डींग दुसरा मजला (पवार यांचे घरात) हडपसर पुणे
६)कृष्णा बबन लोखंडे वय २० रा.मजिदजवळ शनिनगर
आंबेगाव खुर्द पुणे
हडपसर पोलीस स्टेशन गु रजि क्रमांक ७२/२०२१ भा द वि कलम ३९५,३९२. भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१(३) सह १३५आरोपीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम हडपसर पोलीस स्टेशन यांनी मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशि विभाग पुणे शहर यांचेकडे प्रस्ताव पाठवला होता सदर प्रस्तावाची पडताळणी करुन त्यांचेवर मोका कायदयान्वये कारवाई करण्या बाबत मंजुरी दिली आहे.
सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर मोका अंतर्गत कारवाई झाल्याने हडपसर परिसरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे सदरची कारवाई। करण्यासाठी मा.अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर ,श्री नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग ,श्रीमती नम्रता पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री कल्याणराव विधाते सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली केली.
श्री बाळकृष्ण कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राजु अडागळे पोलीस निरीक्षक (गुन्हे),श्री दिगंबर शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री गोरख दरेकर सहायक पोलीस निरीक्षक,पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, अमोल घावटे, विजय कराड,प्रशांत नरसाळे हडपसर पोलीस स्टेशन यांनी कारवाई केली आहे.