पुण्यात क्राईम ब्रँचच्या कर्मचाऱ्याचा कोविड सेंटर मध्ये धुडगूस, डॉक्टर,सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण…

doct

पुणे – तुम्ही आमचे फोन का उचलत नाही? असे म्हणत डॉक्‍टर आणि तेथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. तसेच मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जात सुरक्षा अधिकायालाही शहरातील गुन्हे शाखेच्या युनीट तीनमधील एका पोलीस नाईकासह त्याच्या भावाने बाणेरमधील कोविड रूग्णालयातील डॉक्‍टरसह सुरक्षारक्षकाला मारहाण केली आहे मारहाण केली. त्याच्या विरुध्द्व चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला

बाणेर कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेला रुग्ण प्रवीण जाधव याचा भाचा असल्याचे सांगितले.. त्यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये प्रवेश करून डॉक्‍टरसह सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली. यानंतर डॉक्‍टर चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता, तेथेही त्यांना मारहाण करण्यात आली

याप्रकरणी डॉ. अजयश्री अधिकराव मस्कर (25 ) यांनी फिर्याद दिली आहे पोलीस नाईक सचिन सिद्धेश्वर गायकवाड (40 ) आणि त्याचा भाऊ सागर सिद्धेश्वर (35 ) गायकवाड यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

. . सचिन गायकवाड हा गुन्हे शाखा युनिट तीनमध्ये कार्यरत आहे.सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास डॉ. अजयश्री बाणेर येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी सागर गायकवाड त्यांच्या कार्यालयात आला. त्याने .त्यानेप्रकरणानंतर डॉ. अजयश्री हे इतर स्टाफ आणि महापालिकेच्या सिक्‍युरिटी गार्डसोबत बाणेर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले होते.

झालेल्या प्रकाराची पोलीस कर्मचाऱ्याना माहिती देत असताना आरोपी सागर गायकवाड आणि सचिन गायकवाड यांनी आत प्रवेश करून पुन्हा त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारे सुरक्षा अधिकारी अजित गजमल यांनादेखील दोघांनी मारहाण केली.

Latest News