आपला डिजिटल चौकीदार आता आपले संरक्षण करेल सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग पाहणे आवश्यक : अग्रवाल


पुणे: आता आपल्या व्यवसाय आणि घराच्या संरक्षणासाठी आपला डिजिटल चौकीदार आला आहे. आजकाल शहरात चोरी, दरोडे, वाहन चोरी आणि दरोडे टाकण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा घटनांपासून मुक्त होण्यासाठी, आपला डिजिटल चौकीदार अंतर्गत अग्रवाल एंटरप्रायजेसने सर्व नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही व इतर डिजिटल उपकरणे स्वस्त दरात उपलब्ध करुन दिली आहेत, अशी माहिती अग्रवाल एंटरप्रायजेसचे युवा संचालक योगेश अग्रवाल यांनी दिली आहे.
अधिक माहिती देताना योगेश अग्रवाल म्हणाले की, या सीसीटीव्ही आणि इतर डिजिटल उपकरणांचा उपयोग आपल्या कंपन्या, मॉल्स, दुकाने, हॉटेल, ज्वेलर्स, घरे, कार्यालये, सोसायट्यांमध्ये सुरक्षेसाठी केला जाऊ शकतो. असे दिसून आले आहे की, आपण सर्वजण सीसीटीव्ही लावतो, परंतु रेकॉर्डिंग कधीही पहात नाहीत. आम्ही एक जबाबदार नागरिक असल्याने प्रत्येक 2 किंवा 3 दिवसांनी सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग पहाणे गरजेचे आहे. या वाढत्या गुन्हेगारी व चोरीला आळा बसू शकतो. अपना डिजिटल चौकीदार अभियानात अंतर्गत सर्व नामांकित कंपन्यांचे डिजिटल उपकरणे विक्री सोबत विविध सुरक्षेसाठी त्यांचा वापर कसा करावा याची संपूर्ण माहिती व त्यांची देखभाल आमच्या तज्ञ टॅक्नीशियनच्या माध्यमातून केली जाते. ही सुविधा पुणे, पिंपरी-चिंचवड सहित संपूर्ण पुणे जिल्ह्यात दिली जाते.
अग्रवाल पुढे म्हणाले की, आम्ही शहरातील अनेक बिल्डिंग, बिल्डर, आर्किटेक्ट, अभियंते, इंटिरियर डिझायनिंग, सॉफ्टवेअर आणि आयटी कंपन्या, ज्वेलर्स, बरीच शोरूम आणि उद्योगला सीसीटीव्ही कॅमेरा असलेली बर्गलर सिक्युरिटी अलार्म सिस्टम, डिजिटल डोअर लॉक, बायोमेट्रिक अटेंडेंस सिस्टम, इंटरकॉम सिस्टम, कंट्रोल सिस्टम, होम ऑटोमेशन, गेट ऑटोमेशन आणि डोर अलार्म सिस्टम, व्हिडिओ डोअर, फायर अलार्म सिस्टम आदी उपलब्ध करुन दिले आहेत.
अग्रवाल एंटरप्रायजेसद्वारे चालविण्यात आलेल्या आपला डिजिटल चौकीदार जनजागृती मोहिमेमध्ये, सर्व ग्राहकांना या सर्व उपकरणांची संपूर्ण तांत्रिक माहिती दणे, किती ठिकाणी लावावे, कोणत्या कंपनीचे छोटे मोठे उपकरणे आवशयक आहेत हे ही सांगितले जाते. चला तर आज आपण आपल्या डिजिटल चौकीदार विषयी अधिक जाणून घेण्यासाठी 7709994409 / 9923020006 , enquiry@agrawalenterprisespune.com