बिबवेवाडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट चा दरवजा तोडून 3 लाख 50 हजारांचा लंपास


पुणे :शहरातील मध्यवर्ती बिबवेवाडीतील सुखसागरनगरमध्ये चोरट्यांनी इमारतीतील एका बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, असा मिळून 3 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना काल मध्यरात्री तीनच्या सुमारास दिगंबर प्रसाद हाउसिंग सोसायटीत घडली.
चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून त्घरातील 10 हजारांची रोकड आणि दागिने, असा 3 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किरण देशमुख तपास करीत
याप्रकरणी सचिन कसबे (33) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी सचिन कुटुंबियासह दिगंबर हौसिंग सोसायटीत राहायला आहेत. कामानिमित्त ते बाहेरगावी गेले असता, आहेत.