पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी…

पुणे : पुणेकरांना दिवाळीआधी मोठं गिफ्ट दिलं आहे, असंच म्हणावं लागेल. राज्यात शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नसल्याचं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पिकांचं नुकसान झाल्यानं राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारनं हजारो कोटी रुपयांचं पीक विम्याचं पैसे भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन आणि इतर शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असं अजित पवार यांनी.पुण्यात पत्रकार परिषद घेत महत्त्वाची घोषणा केली

पुण्यातल्या ग्रामीण भागातले आठवडे बाजार सुद्धा सुरु करण्यास परवानगी दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पुण्याचे पालकमंत्री (Pune Guardian Minister) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुणेकरांना आनंदाची (good news) बातमी दिली आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे अजित पवारांनी पुण्यात दिवाळी पहाट (Diwali Pahat events) कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी दिली आहे.

Latest News