एमएक्स प्लेअरकडून ‘कॅम्पूस् डायरीज’चा ट्रेलर लाँच

एमएक्स प्लेअरकडून ‘कॅम्पूस् डायरीज’चा ट्रेलर लाँच


पुणे -कॉलेज म्हणजे प्राध्यापकांची फटकार, विविध फेस्ट्सचे आयोजन, कॅन्टीन मध्ये विरंगुळा आणि क्लासला दांडी मारण्या्चा रोमांच. पण एमएक्स प्लेचअरची सिरीज ‘कॅम्प स् डायरीज’मध्येे यापेक्षाही अधिक धमाल व गेम्स आहेत, कारण या कॅम्प सची कथा आहे काहीशी आगळीवेगळी.
विद्यापीठामध्ये शिक्षण घेणा-या ५ मित्रांचा प्रवास, कॅम्पसमधील जीवनाचा कशाप्रकारे सामना करायचा याबाबतची हुरहुर, कॉलेजमधील नात्यांमध्ये आंबटगोड चढ-उतार आणि ते एकत्र सामना करणारे विविध गैरप्रकार. या सर्व गोष्टीचं त्यांच्या जीवनाला आकार देण्याममध्ये मोठी भूमिका बजावतात. अशी ही वेब सेरीज लवकरच एम एक्स प्लेयर वरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

*एमएक्स प्लेअरकडून ‘कॅम्पूस् डायरीज’चा ट्रेलर लाँच* पुणे -कॉलेज म्हणजे प्राध्यापकांची फटकार, विविध फेस्ट्सचे आयोजन, कॅन्टीन मध्ये विरंगुळा आणि क्लासला दांडी मारण्या्चा रोमांच. पण एमएक्स प्लेचअरची सिरीज ‘कॅम्प स् डायरीज’मध्येे यापेक्षाही अधिक धमाल व गेम्स आहेत, कारण या कॅम्प सची कथा आहे काहीशी आगळीवेगळी. विद्यापीठामध्ये शिक्षण घेणा-या ५ मित्रांचा प्रवास, कॅम्पसमधील जीवनाचा कशाप्रकारे सामना करायचा याबाबतची हुरहुर, कॉलेजमधील नात्यांमध्ये आंबटगोड चढ-उतार आणि ते एकत्र सामना करणारे विविध गैरप्रकार. या सर्व गोष्टीचं त्यांच्या जीवनाला आकार देण्याममध्ये मोठी भूमिका बजावतात. अशी ही वेब सेरीज लवकरच एम एक्स प्लेयर वरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Latest News