पुणे शहरात कोरोना आणि ओमिक्रॉनची रूग्णसंख्या झापाट्याने वाढ…

पुणे शहरात मंगळवारी 1104 कोरोना रूग्णांची भर पडली आबे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे शहरात दिवसभरात 151 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एक कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहेशहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि ओमिक्रॉनची रूग्णसंख्या झापाट्याने वाढ होत असूनसध्या शहरात 89 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून पुण्यात सध्या 3,790 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत 51,26, 89 जणांना कोरोनाची लागण झाली असून 9,119 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येमुळे मनपा हद्दीतील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात बंद राहतील; ऑनलाईन सुरु राहतील
- नववी-दहावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरु राहतील
- मास्क नसेल तर 500 रुपये दंड
- मास्क असताना थुंकला तर 1000 रुपये दंड
- लसीचे दोन डोस घेतलेले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही.
- हॉटेल असो वा शासकीय कार्यालय असो, दोन डोसशिवाय कुठेही प्रवेश मिळणार नाही.
- या नियमांचं तंतोतंत पालन होईलच.