श्री विश्वकर्म लोकसेवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते प्रकाशन

श्री विश्वकर्म लोकसेवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते प्रकाशन
पिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२२) श्री विश्वकर्मा लोकसेवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.