भारती विद्यापीठ आयएमईडी येथे ‘इनोव्हेशन,डिझाईन थिंकिंग’ वर वेबिनार

भारती विद्यापीठ आयएमईडी येथे ‘इनोव्हेशन,डिझाईन थिंकिंग’ वर वेबिनार

पुणे:

भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी) तर्फे इन्स्टिटयूशन्स इनोव्हेशन कौन्सिल यांच्या सहकार्याने ‘इनोव्हेशन,आंत्रप्रुनरशिप आणि डिझाईन थिंकिंग’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते.निकेत करजगी,सतीश पाटील,पूजा तहालयानी या तज्ञांनी मार्गदर्शन केले.शंभर विद्यार्थी या वेबिनारमध्ये सहभागी झाले.डॉ.भारती जाधव,डॉ.श्रद्धा वेर्णेकर आणि दीपक नवलगुंद यांनी संयोजन केले.बीबीए,बीसीए,एमसीए,एमबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले.सोनल सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले.शनिवारी आयएमईडी पौड रोड कॅम्पसमध्ये हा वेबिनार पार पडला.

—-

Latest News