एक्स्प्रेशन्स कल्चरल फेस्टिव्हल’ चे शानदार उद्घाटन

‘एक्स्प्रेशन्स कल्चरल फेस्टिव्हल’ चे शानदार उद्घाटन

पुणे :भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी)च्या आंतरराष्ट्रीय ‘एक्स्प्रेशन्स कल्चरल,मॅनेजमेंट फेस्टिव्हल-२०२२’ चे शानदार उद्घाटन शुक्रवारी ,६ मे रोजी सकाळी झाले.

भारती अभिमत विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी)चे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांनी उदघाटन केले.एड.मोहित अगरवाल आणि कोथरूड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लाँच पॅड फूड फिएस्टा,टेक्नॉफिलिया,शार्क टॅंक,व्हॅलॉरेन्ट,ट्रेजर हंट,लॉर्ड ऑफ क्युबिकल्स,आवाज यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आला होता

Latest News