पिंपळे सौदागरमध्ये पत्राशेडवर अतिक्रमण विभागाची कारवाई


पिंपळे सौदागरमध्ये पत्राशेडवर अतिक्रमण विभागाची कारवाई
पिंपरी : (परिवर्तनाचा सामना ऑनलाईन न्यूज ) पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील दुतर्फा असणाऱ्या अनधिकृत पत्राशेड बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी मोठ्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. सुमारे 43 दुकानांवार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण ३५००० चौ. फूट क्षेत्रफळ पत्राशेड अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
परिसरातील काही दुकानदारांनी स्वतःहून आपले अनधिकृत पत्राशेड असलेले बांधकाम हटविले. सदर कारवाई’ड’ क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण विभागाकडून करण्यात आली. दरम्यान अतिक्रमण हटाव कारवाई सुरू असताना ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात, कार्यकारी अभियंता सुनील भागवानी, उपअभियंता राजेंद्र डुंबरे,तूपसाखरे, कनिष्ठ अभियंता वंदना मोरे, पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील दुतर्फा असणाऱ्या अनधिकृत पत्राशेड बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी मोठ्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. सुमारे 43 दुकानांवार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण ३५००० चौ. फूट क्षेत्रफळ पत्राशेड अनधिकृत
परिसरातील काही दुकानदारांनी स्वतःहून आपले अनधिकृत पत्राशेड असलेले बांधकाम हटविले. सदर कारवाई’ड’ क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण विभागाकडून करण्यात आली. दरम्यान अतिक्रमण हटाव कारवाई सुरू असताना ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात, कार्यकारी अभियंता सुनील भागवानी, उपअभियंता राजेंद्र डुंबरे, संजय व्यावसायिकांच्या
सचिन कुतवळ, स्थापत्य अभियंता राजदीप तायडे, संदीप हजारे, जयराम कानडे, ऋषिकेश कांबळे उपस्थित होते. या कारवाईदरम्यान सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम, यांच्यासह १० पोलीस कर्मचारी, ३ जेसीबी १ ब्रेकर जेसीबी १ ट्रक, २० मजूर, आदींच्या सहकार्याने अतिक्रमण कारवाई करण्यात आली.