बेसिक्स ऑफ ऑइल कलर’कार्यशाळा* -ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी कला गटाकडून १९ ,२० नोव्हेंबर रोजी आयोजन

IMG-20221103-WA0194

*’बेसिक्स ऑफ ऑइल कलर’कार्यशाळा* —————–ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी कला गटाकडून १९ ,२० नोव्हेंबर रोजी आयोजन

पुणे :ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला विषयक विशेष उद्दीष्ट गटाकडून १९ , २० नोव्हेंबर रोजी ‘बेसिक्स ऑफ ऑइल कलर’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा दोन्ही दिवस पूर्ण दिवसभर उपासना मंदिर,ज्ञान प्रबोधिनी,सदाशिव पेठ येथे होणार असून सुप्रसिद्ध युवा चित्रकार स्नेहल पागे मार्गदर्शन करणार आहेत.कलाप्रेमींसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहें

Latest News