सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेऊन भारताच्या. विरुद्ध काम केले :राहुल गांधी

वीर सावरकर ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार भारताविरुद्ध काम करीत होते अशी धादांत खोटी विधाने करत सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरित अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी केली
स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी पोलिसांना पत्र लिहून राहुल गांधींना सावरकरांचा अवमान केल्या प्रकरणी अटक करावी अशी मागणी केली आहे.यामुळे राहुल गांधींना अटक होण्याची शक्यता आहे
येराहुल गांधींच्या विरोधात भाजप, मनसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर भाजप नेते तसेच शिंदे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत एक वक्तव्य केलं आहे
. यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सावरकरांचे नातू रजणीत सावकर संतापले आहेत. तसेच त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात तक्रार केली आहे.काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. आज ही यात्रा अकोल्यात आहे.
अकोल्यात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. तेव्हा त्यांनी शिवसेनेतील आमदार कसे फुटले यावर राहुल गांधींनी भाष्य केलं आहे.मला आता शिवसेनेचे एक आमदार (Shivsena MLA) भेटले. ते सांगत होते की, भाजप आणि शिंदेगटाने आमदारांना कसं फोडलं ते. 50 कोटी रुपये देऊन आमदारांना फोडल्यांचं त्यांनी सांगितलं
. त्या आमदारालाही 50 कोटीची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ती नाकारली. ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले, असं म्हणत राहुल गांधींनी सांगितलं राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत याआधी बोलताना विनायक सावरकरांबाबत वक्तव्य केलंय.
यात सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. त्यावर आक्षेप घेण्यात आलायदरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्णाम झालाय. तसेच भाजप-शिंदेगटासह अनेक हिंदुत्ववादी संघटना यावर आक्षेप घेत आहेत.