पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करा: दलित पँथर ची मागनी

IMG-20221212-WA0204

पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करा: दलित पँथर ची मागनी

पुणे(परिवर्तनाच सामना ) पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यानी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून दाखला देत असताना महापुरुषांबद्दल , “कर्मवीर भाऊसाहेब पाटील यांनी शाळा सुरु केल्या, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिले नाही तर त्यांनी भिक मागितली” असे बेताब व वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून आणि महापुरुषांना भिकारी संबोधल्यामुळे त्यांच्यावर तत्काल गुन्हा दाखल करावा. अशी मागनी आज दलित पैंथर पुणे शहर माथाडी अध्यक्ष शबाना मुलाणी पुणे शहर अध्यक्ष आकाश भाऊ पायाळ यानी भारती विद्यापीठ पोलिसा कड़े केली आहे हे आंदोलन दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नाडगम यांचा नेतृत्वखाली करण्यात आले

तसेच सुषमा शिंदे महिला उपाध्यक्ष माथाडी , राजेंद्र शिंदे, अमोल पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष , अमोल पाटोळे, विनोद शिंदे, स्नेहल माने पुणे पाश्चिम व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Latest News