आसाराम बापूंच्या अनुयायांकडून*आज पुण्यात भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा

*आसाराम बापूंच्या अनुयायांकडून* *आज पुण्यात भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा*

पुणे :तुलसी पूजन दिवसाच्या प्रसारासाठी आसाराम बापूंच्या अनुयायांकडून आज,रविवार दि १८ डिसेंबर रोजी पुण्यात ‘भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा’ काढण्यात येत आहे. २५ डिसेंबर हा ‘तुलसी पूजन दिवस’ म्हणून आसाराम बापूंच्या अनुयायांकडून २०१४ पासून साजरा केला जातो

.याही वर्षी मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.या उपक्रमाचा प्रसार व्हावा यासाठी पुण्यात आज सायंकाळी ४ वाजल्यापासून सारसबाग ते संभाजीबाग या मार्गावर भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा काढण्यात येणार आहे.यात्रेदरम्यान तुळशीच्या रोपांचे आणि तुलसी पूजन दिवसाच्या संदेश असलेली पत्रके वाटण्यात येणार आहेत

.संभाजीबागेत यात्रा समाप्तीनंतर आरती करण्यात येईल आणि प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.२५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान व्यसनाधीनता आणि इतर गैरकृत्ये वाढतात.त्याला पर्याय म्हणून मानवकल्याणासाठी,स्वास्थासाठी,पर्यावरण रक्षणासाठी तुलसी पूजन उपक्रम आयोजित केला जातो.या कालावधीत तुलसी पूजन,जप माळ पठण,गोपूजन,हवन,गौ-गीता-गंगा जागृती,सत्संग आदी उपक्रम आयोजित केले जावेत,असा अनुयायांचा प्रयत्न आहे,अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे. —-

— श्री आशाराम बापू भक्त गण द्वारा आज *भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा* पुणे, महाराष्ट्र मे आयोजित किया जा रहा है। 25 दिसंबर को तुलसी पूजन दिवस* मनाने के अभियान के प्रचार हेतू यह यात्रा निकलेगी. यात्रा के दौरान तुलसी पूजन दिवस के प्रचार हेतू, *तुलसी महिमा पेंपलेट* और *तुलसी के पौधों का वितरण* भी किया जायेगा। संकीर्तन यात्रा *रविवार १८ दिसंबर २०२२, शाम ४:०० बजे* से प्रारंभ होगी। यात्रा *सारसबाग* से आरंभ होगी, और *संभाजी उद्यान* में पूर्णाहुति होगी। पूर्णाहुति, आरती एवं प्रसाद के साथ समाप्त होगी।

Latest News