फसवणूक प्रकरणी, माजी जिल्हापरिषद सभापती मंगलदास बांदल यांना मुंबई उच्च न्यायालयाचा जामीन


पुणे :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेली २१ महिने न्यायालयीन कोठडीत असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापतीमंगल दास बांदल यांना . विशेष म्हणजे या प्रकरणातील अटक असलेले सर्व बँक अधिकारी व सहआरोपी यांनाही जामीन मंजूर मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे
– 26 एप्रिल 2021 रोजी शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरून बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांना सोबतीने गुन्हे घडल्याच्या तक्रावरून बांदलांसह त्यांचे काही जवळचे मित्र व काही बँक अधिकारी यांना अटक झाली होती
पुणे :| पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात मागील 21 महिन्यांपासून कारागृहात असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील अटक असलेल्या सर्व बँक अधिकारी व सहआरोपी यांनाही जामीन मंजूर झाला आहे.
याबाबत शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांनी 21 एप्रिली 2021 रोजी तक्रार दिली होती. मांढरे यांच्या तक्रारीवरुन मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गुन्हे घडल्याच्या तक्रारीवरुन बांदलांसह त्यांच्या जवळचे मित्र व काही बँक अधिकाऱ्यांना अटक झाली होती. त्यानंतर अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. बांदल यांच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल झाले होते.
पुढील काळात अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. एकुण ४ गुन्हे बांदल यांच्याशी संबंधित दाखल झाले होते. या प्रकरणाशी संदर्भात आज महत्त्वपूर्ण सुनावणीझाली.
दरम्यान, न्यायालयीन आदेश अद्याप अपलोड झाला नाही. अपलोड झाल्यानंतर सर्वांची नावे जाहीर होतील. जामिन प्रक्रियेला पुढील ४ ते ५ दिवस लागतील नंतरच बांदल तुरुंगातून बाहेर येवू शकणार असल्याची माहिती त्यांची सदर केस चालविणारे वकील प्रतिनिधी अॅड अदित्य सासवडे यांनी दिली आहे.