सामाजीक उपक्रमाने संदीप वाघेरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा


सामाजीक उपक्रमाने संदीप वाघेरे यांचा वाढदिवस साजरा
पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी येथील संदीप वाघेरे युवामंच च्या वतीने मा. नगरसेवक श्री संदीप वाघेरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दिनांक २६ व २७ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबीराचेआयोजन करण्यात आले होते
.यामध्ये लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड), रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा. लि,वायसीएम हॉस्पिटल,लोकमान्य कॅन्सर व आयुर्वेदिक हॉस्पिटल,चाकणे हॉस्पिटल,जिजामाता हॉस्पिटल,स्टार हॉस्पिटल,डी,वाय.पाटील हॉस्पिटल,स्पर्श हॉस्पिटल,यांचे सहकार्य लाभले.
महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण १३७२ नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या नागरिकांवर रुग्णालयांच्या सहकार्यातून मोफत उपचार केले जाणार आहेत.दिनांक २८ ऑगस्ट रोजी रकतदान शिबीर व प्रभागामध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली न जिजामाता रुग्णालयातील जेष्ठ वैद्यकीय अधिकार डॉक्टर सौ साळवे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करुण मोहिमेस सुरुवात करण्यात आले
तसेच वाय.सी.एम रुग्णालय रक्तपेढी व स्टार हॉस्पिटल रक्तपेढी यांचे रक्तदान शिबिरास सहकार्य लाभले एकूण १०५ रक्तदात्यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतला तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त मा महापौर नितीन काळजे मा. नगरसेवक भाऊसाहेब भोईर ,शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, समीर मासुळकर निलेश बारणे, निर्मलाताई कुटे, नवनाथ जगताप, ,तुषार हिंगे ,शितल शिंदे, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळाअप्पा वाघेरे, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले,आदिमान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे युवामंच अध्यक्ष हरीष वाघेरे,सचिन वाघेरे, गणेश मंजाळ, विठ्ठल जाधव, रोहन वाधवानी, शुभम