चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा.- सुप्रिया सुळे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

, पुणे महानगरपालिका ही पाणी, कचरा आणि रत्या बद्दल गंभीर नाही. ही खूप खूप मोठी आव्हाने आहे. चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा. गडकरी यांनी संपूर्ण देशात चांगले रस्ते केले, पण चांदणी चौकाच्या कामाला काय दृष्ट लागली कळायला मार्ग नाही.

बारामती लोकसभा मतदारसंघ शून्य अपघात करण्याचा आमचा मानस ( Pune ) आहे.चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा. गडकरी यांनी संपूर्ण देशात चांगले रस्ते केले, पण चांदणी चौकाच्या कामाला काय दृष्ट लागली कळायला मार्ग नाही ,अशी टीका आज सुप्रिया सुळे यांनी केली.

  अधिवेशनात गडकरी यांची वेळ घेऊन मी हा विषय मांडणार आहे.  चांदणी चौकाच्या या कामात  पादचाऱ्यांचां विचार या ठिकाणीं केला गेलेला नाही. अपघात झाल्यावरच आपण याकडे गांभीर्याने पाहणार आहोत का ?

पुण्यातील चांदणी चौक पुल पाहणीसाठी त्या आल्या असताना त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या

Latest News