काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2एससी अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही


काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2एससी अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही

: काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूक 2024 साठी आता सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारी यादीची उत्सुकता लागली होती. आता काँग्रेसने त्यामध्ये बाजी मारली आहे. काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवारी यादीमध्ये 48 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. तसेच, या यादीतून पुन्हा घराणेशाही दिसून आली आहे,
