PCMC: मजूरांचे नाव ज्या ठिकाणी आपले नाव मतदार यादी मध्ये असेल त्या ठिकाणी जाऊन मतदान करा…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मजूरअड्डा काळेवाडी फाटा , रहाटणी फाटा या ठिकाणी बांधकाम मजूर , कामगार , ठेकेदार यांचे देखील मतदानाची टक्केवारी कमी असल्याने यांच्यापर्यंत चिंचवड विधानसभा 205 स्वीप टिम यांच्या वतीने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनिल पवार , अजिंक्य रेळे सहा. आयुक्त , राजीव घुले नोडल अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्यात आली . त्याचबरोबर त्यांना भेडसावणाऱ्या मतदानासाठीच्या समस्या 8 नंबर फॉर्म 6 नंबर फॉर्म या संदर्भात माहिती देखील देण्यात आली.तसेच या मजूरांचे नाव ज्या ठिकाणी आपले नाव मतदार यादी मध्ये असेल त्या ठिकाणी जाऊन मतदान करा असे आवाहन चिंचवड 205 मतदार संघ स्वीप टिम च्यावतीने करण्यात आले व त्यांना देखील “आम्ही मतदान करणार ” शपथ देण्यात आली
या ठिकाणी मोठ्या संख्येने अनेक बांधकाम मजूर कामगार ठेकेदार उपस्थित होते .