महापौर चषक ५० वी अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा २०१८-१९ (महिला व पुरूष)…

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन व पुणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने प्रभाग क्र.०२ तळई गार्डन शेजारी, जाधववाडी, चिखली येथे माजी महापौर लक्ष्मण पांडूरंग जगताप, महपौर चषक ५० वी अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा २०१८-१९ (महिला व पुरूष) रविवार दि.२०/०१/२०१९ ते दि.२४/०१/२०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी महापौर राहुल जाधव, आमदार महेशदादा लांडगे क्रिडा समितिचे सभापती संजय नेवाळे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या आश्विनी जाधव, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष विजय डांगरे, छत्रपती पुरस्कार विजेते व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन सचिव संजय नाईक, आदि मान्यवर उपस्थित होते.

Latest News