इस्रोचे कर्मचारी 1 दिवसाचा पगार देणार पीएमओ ला देणार

बंगळुरू – कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) कर्मचारी एक दिवसाचा पगार पंतप्रधान सहाय्य निधीमध्ये देणार आहेत

. तसेच कोरोनाच्या या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपणही देशासोबत उभे आहोत, असे इस्रोने पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

इस्रोचे संशोधक वैद्यकीय साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकरात लवकर कसे नेता येईल याबाबत संशोधन करत आहोत

जेणेकरून देशभरातील कोरोनाच्या रुग्णांवर वेळेवर उपचार शक्य होईल. असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.