प्रियंका गांधी यांची बदनामी करणार्‍यांवर कठोर करण्याची मागणी महिला शहराध्यक्ष गिरजा कुदळे

IMG-20190204-WA0081
प्रियंका गांधी यांची बदनामी करणार्‍यांवर कठोर करण्याची मागणी महिला शहराध्यक्ष गिरजा कुदळे

दिनांक – 04.02.2019
(पिंपरी चिंचवड )
राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती झाल्यापासून सोशल मीडियावर त्यांची बदनामी करण्याचे कट कारस्थान केले जात आहे त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर शेरेबाजी केली जात आहे हा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान असून तातडीने संबंधितांवर कारवाई करावी या कविता पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष गिरीजा कुदळे यांनी पोलिस आयुक्त आर के पद्मनाभन यांची भेट घेऊन चर्चा केली व संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली यावेळी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे शामलाताई सोनवणे इंदुताई तीवरी संगीता कळसकर शोभाताई मिरजकर मीनाताई गायकवाड पूर्व शेख उषाताई खवळे तिवारी शितल कोतवाल आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या

Latest News