शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा गैरफायदा ‘तुकडे-तुकडे गॅंग’ घेण्याच्या प्रयत्नात – केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर
पटणा | दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे कृषी कायद्याविरोधात गेले 19 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात ‘तुकडे-तुकडे गॅंग’...